पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Blood donation
दोघे भाऊ हॉस्पटिल मधून खाली उतरले. वडील हास्पिटल मध्ये होते. उद्या operation
खाली उतरून टॅक्सित बसले…
मोठा म्हणाला …डॉक्टरांनी ब्लड ची सोय करायला सांगितली आहे . बाबांचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह . एकदम rare ग्रुप . आपण दोघे diabetic . आपले चालणार नाही .
मी पण प्रयन्त करतो . तू पण तुझ्या ओळखीत विचार..
तुमच्या ऑफिस मध्ये HR कडे लोकांचे मेडिकल रेकॉर्ड असतील तर कोणाला तरी शोध .
भाऊ हो म्हणाला . कमीत कमी 3 ते 4 जण तरी लागतील…
दुसऱ्या दिवशी दोघे हॉस्पिटलला पोहचले .
ब्लड ग्रुप rare असल्याने कसे बसे एकालाच शोधू शकले .
डॉक्टर ना भेटले .
सर ब्लड.ची जास्त सोय होत नाहीये.. काय करायचे ?
डॉक्टर …अहो ब्लड ची सोय झाली आहे . तुमची 4 माणसे सकाळी येऊन ब्लड देऊन गेली .
तुमच्यासाठी एक चिठ्ठी ठेवली आहे…
दोघे भाऊ चकित झाले कोण येऊन गेले …
चिठ्ठी वाचली…
साहेब मी तुमचा काल रात्रीचा टॅक्सी वाला . मी तुमचे बोलणे ऐकत होतो . आह्मी आयुष्य भर वाहन चालवतो .अपघात होण्याचा संभव असतो ,म्हणून आह्मी सर्व ड्रायव्हर लोकांनी एक ग्रुप केला आहे .त्यात सर्वांचे blood ग्रुप असतात . त्यातल्यात चौघांना घेऊन आलो होतो . तुमचे काम झाले . धंद्याची वेळ आहे म्हणून थांबलो नाही . तुमच्या वडिलांना लवकर बरे वाटो…
डोक्यात एकच विचार आला…कोण म्हणतो जगात देव नाही…
रक्तदान | Blood donation हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
रक्तदान | Blood donation – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.