बालदिनाच्या शुभेच्छा 2022

मराठी कट्टा कडून प्रत्येक मुलाला बालदिनाच्या शुभेच्छा

लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे.

लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल.

लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता, आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही.