स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात अनोखे घड्याळ 

Floral

या ग्रहावर एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला घड्याळात 12 नंबर सापडणार नाही, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल! हे विचित्र घड्याळ स्वित्झर्लंडमधील सोलोथर्न येथे आहे

Floral

स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहराच्या चौकात एक घड्याळ आहे. त्या घड्याळात केवळ 11 तासाचे अंक आहेत. त्यातून 12 नंबर गायब! त्या घड्याळासह अशी अनेक घड्याळे येथे आहेत. त्यापैकी एकही एकाही घड्याळात 12 नंबर नाही!

Floral