Hey, have you tried Upstox? It allows you to invest in Stocks, Futures, Options, Mutual Funds, IPOs and more. Opening an account is fast and paperless! Sign up now with below link to open your account.
अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते.
ETMONEY is now offering FD at higher interest rate than bank FDs. That's not all! It gives flexible interest payout and higher rate for senior citizens. Use below link to download ETMONEY and open your FD today
धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती.
हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती; कमरेला अर्धे-मुर्धे , विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता.