विनोदी मराठी उखाणे

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!

खोक्यात खोका टिवी चा खोका,….. माझी मांजर आणि मी तिचा बोका.

खोक्यात खोका टिवी चा खोका,….. माझी मांजर आणि मी तिचा बोका.

हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,……..राव कमी प्या, पोट वाढल आहे, आता जीन्स होईल टाईट.

हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,……..राव कमी प्या, पोट वाढल आहे, आता जीन्स होईल टाईट.