या कवितांमध्ये पाणी हा शब्द 26 वेळा आढळतो आणि त्यातील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ प्रकट होतात ..!
नयनामध्ये येता ‘पाणी’ अश्रू तयाला म्हणती, कधी सुखाचे, कधी दुःखाचे, अशी तयांची महती..!
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी
रामायणी निर्दाळुनी रावण विजयी झाले श्री रघुनंदन गुढ्या पताका उंच उभारून