Amar Asha

अमर आशा | Amar Asha

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Amar Asha

अमृत धारा बरसत आली
अवनी वरती स्वर आशा
किती आपदा सहज साहिल्या
दिले झटकुनी नैराश्या
बालगीती तू कुसुम कोमला
वृद्धत्वइ सुर अभय जीवाला
कधी गाऊनी समर गीत तू
वंदन करिसी शूर वीराला
कधी लावणी प्रीत कहाणी
कधी अभंग तर कधी विराणी
स्वर मोहिनी जगी कीर्ती तव
किती भाषा सखी तुझ्या सुरांगणी
उदंड आयु आरोग्य लाभू दे
नसे दुजी मागणी
अमर रहावे कंठी मधुर सुर

आशा ईश चरणी!!!

पुष्पा पेंढरकर
26।03।2021

Share Kavita

You may also like

3 thoughts on “अमर आशा | Amar Asha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO