Chorus song

कोरस गीत | Chorus song

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

गा र जरा गाणं तू मोटेवर मैतरा
जोशात डौलात डुलवी शिवारा

सोन्याच्या ताटांनी भरलय शिवार
मावना कणसात मोती टपोर

ठरना ठरना नजर रानावर रे जरा

येईल कणसात मधाचा गोडवा
बघ आला मोहून रे पाखरांचा थवा
गोफण गोफण फिरवून हाकरिन मी जरा
निढलाच्या घामानं पीक जोपासलं
देवाचं देणं अस नवसाला पावलं

देईन देईन साथ तुला आळवूया ईश्वरा

निर्मल तुझं र ऐकून गान लोभ नि
मोह र गेले विरून
सुखाची दौलत आज नेऊया घरा

पुष्पा पेंढरकर
1978

Share Chorus song

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.