Manachya Hindolyavar

मनाच्या हिंदोळ्यावर | Manachya Hindolyavar 2021

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

नवा बंगला नवं झोपाळा कुठे बरे शोभेल चांगला
सौधावर अंगणात बांधा ग्यालरीतही दिसे भला
दुरून बघते कोणाचे ते नव्हते तेथे एकमत
मन हिंदोळ्यावर विहरत होते मात्र मी ऐटीत
खुल्या नभांगणी रंगबिरंगी मेघ निळे सावळे
मंत्रमुग्ध मी विहंग गायने क्षणात वेडी झाले
सुजलाम सुफलाम भूवरी नटला निसर्ग तो लोभस
डोंगर दऱ्या नि अथांग सागर हेतर
ईशस्वरूप
क्षणात उतरे मन हिंदोला गगनचुंबी त्या इमारतीवर
प्रखर आग जाळीते जयाची
आला माध्यन्नी तो भास्कर
सकाळपासून राब राबूनी मजूर कितितरी थकलेले
स्वेदधार अंगाअंगातून निथळे
काम अजूनही ना सरले
नव्हते आता मन हिंदोळ्यावर
भरले नेत्रही भरून ये उर
नको उपाशी भरातदेशी घाम गाळी त्या मिळू दे भाकर

पुष्पा पेंढरकर
01।04।2021

Share Manachya Hindolyavar Kavita

You may also like

One thought on “मनाच्या हिंदोळ्यावर | Manachya Hindolyavar 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO