Famous Marathi Kavita

मराठी कविता: एक अमूल्य ठेवा मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, ती एका समृद्ध साहित्यिक परंपरेचा वारसा आहे. मराठी कविता हा त्या परंपरेचा एक

Read More
प्रेरणादायक मराठी कथा एका संधीचा चमत्कार - Best Moral Story in Marathi

एका गरीब शेतकऱ्याची प्रेरणादायक कथा जी तुम्हाला नवी उमेद देईल. वाचा सर्वोत्कृष्ट Moral Story in Marathi आणि यशस्वी जीवनाचा मंत्र मिळवा!

Read More
Magician

Magician विश्वास मोहवितेइंद्रधनू नभी सुंदरकोणता जादूगरअनामिक ।1। लपंडाव चालतसेगगनी रंग रंगांचासूत्रधार खेळाचाश्रीरंग ।2। मनमोहन राधिकासप्तरंगी वासानं ल्यालीरासक्रीडेत रमलेलीयामुनातीरी ।3। मोहकसे इंद्रधनूसेतू धरणी नभातलाविश्वकरम्याची कलाअनोखीच ।4।

Read More
Happiness

Happiness गेले कित्येक दिवस निरोप देताना तिचे डोळे भरलेलेच असायचे. शिष्यवृत्ती मिळून हर्षद परदेशी गेला. श्वेता सैरभैर झाली. गेली वीस वर्षे तिचं जीवन हर्षदनंच व्यापलं

Read More
The Moon

The Moon चांदणंहसले मनीवाट बघे उद्यानीप्रणयीनी कुणी ती रमणी…१ चांदणंरासक्रीडा यमुनेतीरीसखा सुरेल वाजवितोमधु मधुर पावा श्रीहरी…२ चांदणंशुभ्र दुधासारखेशमविते न क्षुधितालारसिक नयन किती सुखविते…३ चांदणंमन चोरीचोराच्या

Read More
Manisha | Wisdom

Manisha कधी मजला वाटते किबरसाव्या आनंदधाराविश्वास अवघ्या लाभूदेचअन्न वस्त्र अन् निवारा…1 कुणी नसावा याचकनकोत क्लेश यातनामंगलमय असू दे जगविटो न कोणी नरजन्मा…2 मिळू दे शिक्षण

Read More
Chotese Bahin Bhau

Chotese Bahin Bhau छोटेसे बहीणभाऊ,उद्याला मोठाले होऊउद्याच्या जगाला, उद्याच्या युगालानवीन आकार देऊ ओसाड उजाड जागा,होतील सुंदर बागाशेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांनानवीन बहार देऊ मोकळ्या आभाळी जाऊ,मोकळ्या

Read More
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO