पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
That’s all I want to say
तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीस
माळ गुंफीत होतीस
फुले ओवता ओवता
सगळं दोरा केशरी होत गेला
तुझ्या माझ्या संबंधात…
मला एवढंच सांगायचं आहे