Vaari Vithalachi kavita बातमी ऐकून, चकित झाली विठ्ठलाकडे धावत , रखुमाई आली अहो ऐकलं का??, वारी रद्द झाली कोरोना ची बघा , कुठपर्यंत मजल गेली
bhagyashree

अलवार वाजवित वेणू तो स्वप्नफुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. . क्षितिजावर निळसर रेघा गोंदून जराश्या हलक्या सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे आजी म्हणते काढल्या खस्ताजन्मभर मी केले कष्टतू म्हणजे त्या सगळ्याचीशेवट गोड असलेली गोष्ट सगळं

पूर्वी रेडियो (Radio) ऐकण्यास लायसन्स लागायचे म्हणे!एकीकडे रेडियो अडगळीला पडलाय असं म्हणणारे लोक आहेत तर दुसरीकडे वाढत जाणारे एफ एम रेडियो स्टेशन्स आणि लाखभर पगार

बहिणी ह्या अश्याच असतातहृदयाला झालेल्या जखमा लपवतहसत असतातडोळ्यातले अश्रू पापण्यांच्याकडांवर थोपवत असतातबहिणी अश्याच असतात माहेरी झालेला अपमानकाळजात लपवून ठेवतातमाहेरचा सन्मान दिमाखातजगाला सांगत सुटतातबहिणी ह्या अश्याच

पुस्तक…Pustak Kavita जून कधीच नाही आवडायचा त्याला. जून यायचा तो बंद शाळेची किल्ली घेवून. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू व्हायची. नवा वर्ग. नवे शिक्षक. दोनचार

आई – Aai Kavita नाही उमगत ” ती “ ——————————- काहीच बोलता न येणारी बाळं बोलायला शिकतात बोलायला शिकवलेल्या आईला कधी कधी

नोबेल – Nobel Kavita अंधार गडद होत जाताना आकाशाचा फळा चमचम चांदण्यानी जावा भरत… तसे शिक्षकाच्या खात्यात जमा होत जातात विद्यार्थी . किती तरी भावी

सुशांतसिंग राजपूत, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर, मागील जन्म आणि मी – Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi Sushant Singh Rajput,

स्पाय गर्ल…. – Spy Girl Spy Girl “मेरे पियाss.. मेरे पिया गए रंगून, किया है वहाँ से टेलीफून तुम्हारी याद सताती है, जिया में आग