पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Manisha
कधी मजला वाटते कि
बरसाव्या आनंदधारा
विश्वास अवघ्या लाभूदेच
अन्न वस्त्र अन् निवारा…1
कुणी नसावा याचक
नकोत क्लेश यातना
मंगलमय असू दे जग
विटो न कोणी नरजन्मा…2
मिळू दे शिक्षण अद्न्य जना
श्रमिका क्षुधितास भाकरी
सुवर्णयुग यावे पुन्हा
आस माझ्या अंतरी…3
दीन दलिता देऊन हात
जग त्यांचे उजळावे
दूर करूनी षड् रिपूना
मिसळूनी त्याच्यात जावे…4
नित्य मजला वाटते की
जगी भूषण भारत
इतिहास किर्ती सांगे
संस्कृती ईथली शाश्वत…5
पुष्पा पेंढरकर
08.11.22