Old is Gold : Chandrakant Ganpati from Shivaji Peth डोक्यावर किरीट नसलेला, कुरळ्या केसांचा, छान मधोमध भांग पाडलेला, डोईवरचे देखणे कुरळे केस मधूनच चेहऱ्यावर लडीवाळपणे
bhagyashree

Mind मना मनाची मनामधूनी मनात आठवण झाली…या मनांच्या खेळामध्ये मने किती विखुरली… मनातच मग माझ्या मनाचा ताबा कसा हा सुटला…विचार मना तू स्वतः लाच रे

या धमाल टी-शर्ट्सच्या (Funny T Shirts) जोड्या बघा आणि एन्जॉय करा. Funny T Shirts आपण येथे इतर लेख, कविता आणि कथा वाचू शकता. Share

हल्लीच्या पिढीतील लहान मुलांना मैदानी खेळ, बैठे खेळ, भावंडांबरोबरचा दंगा आणि खेळ या गोष्टी माहीतच नाहीत. हल्लीची मुले आता खेळ फक्त मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर खेळतात.

Rutuchakarach Hote Kewal कवी- वैभव जोशी सुलेखन- मनन Share Kavita

That’s all I want to say तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीसमाळ गुंफीत होतीसफुले ओवता ओवतासगळं दोरा केशरी होत गेलातुझ्या माझ्या संबंधात…मला एवढंच सांगायचं आहे

The pursuit of happiness उदयाचल हायस्कूल, गोदरेज, येथे विज्ञान शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. सारा दिवस सासूबाई मुली सांभाळत, त्यामुळे सकाळचा चहा, नाश्ता ही माझी

Shahid Bharti मायभूमी मुक्तिस्तव , प्राण अर्पितीते शाहिद कीर्ती त्यांची सूरही मानिती भगतसिंग राजगुरू अमर जाहलेसांगे सुखदेव हसत फास चुंबिले भाव-बंध , नाती-गोती , सहज

Dev Bhakti मातृ-पितृ भक्त पुंडलीक थोर ।त्या साठी विटेवर , देव थांबे ।। पांचाली नि मीरा , दोन भक्ती वेड्या ।संकटी वाटाड्या , कृष्ण सखा

Shawl प्राणाहुनही मनात जपलानाजूक बकुळ शेला थकल्या हाती अवचित अलगदओंजळीत उचलला त्या फुलाफुलातून कितीक बालिकामाजभवती जमल्या एकिमागून एक तारकाभूवरी अवतरल्या त्या प्रौढ , तयांचे मज