पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
हल्लीच्या पिढीतील लहान मुलांना मैदानी खेळ, बैठे खेळ, भावंडांबरोबरचा दंगा आणि खेळ या गोष्टी माहीतच नाहीत. हल्लीची मुले आता खेळ फक्त मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर खेळतात. पण ज्यांचे बालपण ७० ते ९० च्या दशकात गेले असेल ते लोक विषय निघाल्यावर त्या रम्य आठवणींमध्ये हरवून जात असतील.
पकडापकडी, लंगडी, आंधळी कोशिंबीर, लपाछपी, आबाधुबी, विषामृत, खो-खो, क्रिकेट, विटी -दांडू असे कितीतरी मैदानी खेळ, तसेच पत्ते, साप-शिडी, बुद्धिबळ, सागरगोटे, कॅरम, व्यापार असे बैठे खेळ खेळायला काय धम्माल यायची!
ही खालील चित्रे पाहिल्यावर नक्कीच तुम्ही तुमच्या बालपणाच्या रम्य आठवणींमध्ये रमून जाल.
लहानपणीच्या गोड आठवणी Childhood memories
आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
ही चित्रे पाहून आठवणी ताज्या झाल्या असतील तर share करा!
5 thoughts on “लहानपणीच्या गोड आठवणी | Childhood memories”