Tulsi Vivha तुलसी विवाह (Tulsi Vivha) हा विष्णूचा तुळशीशी विवाहाचा सण आहे. कार्तिक शुध्द एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीविवाह करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह हा प्रबोधिनी
Ala Paus Ala पाऊस पडतो, सर सर सरघरी चला रे, भर भर भर ! पाऊस वाजे, धडाड् धूमधावा, धावा ठोका धूम ! धावता, धावता गाठले
Chotese Bahin Bhau छोटेसे बहीणभाऊ,उद्याला मोठाले होऊउद्याच्या जगाला, उद्याच्या युगालानवीन आकार देऊ ओसाड उजाड जागा,होतील सुंदर बागाशेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांनानवीन बहार देऊ मोकळ्या आभाळी जाऊ,मोकळ्या
Gharbhar Prakash | Light all over the house सहजपूर नावाचे गाव होते. त्या गावात केशव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब राहत होते. त्यांना
Damadi Balbharti अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या
Amchi Kalji Ghyachi Br Ka रस्ता क्रॉस करायचा हं, घाबरायचं नाहीहात मुळी एकमेकांचा सोडायचाच नाही! वाहनांना म्हणायच थांबा की हो जरा!लहान मुलं चाललीयेत ना! दाखवू
Gaadi Aali Gaadi Aali गाडी आली गाडी आली – झुक् झुक् झुक्शिटी कशी वाजे बघा – कुक् कुक् कुक् इंजिनाचा धूर निघे – भक् भक्
Premswaroop Aai | A Loving Mother प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;ताटातुटी
Zalya Tinhisanja अजुनी कसे येती ना, परधान्य राजाकिरकिरती रातकिडे, झालया तिन्हीसांजा ll धु.ll उशीर होई काढाया गाईच्या धाराशालु हिरा कालवडी देती हुंकाराटवकारिती कान जरी वाजे
Lakshmis Vinavni चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावेआणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे कुठुनि कुठे सांग जाशी,उधळित आनंद राशीआळवीत गौरवीत दीप राग भावेचपल तुझे