Rang | Shreerang

रंग । श्रीरंग | Rang | Color | Shreerang

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Rang

वर्ण..१६

जगन्मित्र चित्रकार विचित्र विश्व रेखितो ।

कुठे रंग कुंचला कुणास नाही दिसला तो ।१।

ऊषःकाली सांजवेळी रंग फेकी रंगनाथ ।

रंगवी तो एकटाच विश्वनाथ ।२।

पाऊस ऊन खेळे लपंडाव श्रावणात ।

उलगडते इंद्रधनू मन माझे होई त्रुप्त ।३।

म्हणे मीरा देई मला भक्तीचा साज नवा ।

सावळ्या रंगात रंगवी चुनरी माझी माधवा ।४।

क्रांतिवीर ते शहीद करि शोभे ध्वज भगवा ।

बलीदान सफल त्यांचे कीर्ति अमर आठवा ।५।

पुष्पा पेंढरकर

०५.०५.२२

Share

You may also like

2 thoughts on “रंग । श्रीरंग | Rang | Color | Shreerang

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock