पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Shahid Bharti
मायभूमी मुक्तिस्तव , प्राण अर्पिती
ते शाहिद कीर्ती त्यांची सूरही मानिती
भगतसिंग राजगुरू अमर जाहले
सांगे सुखदेव हसत फास चुंबिले
भाव-बंध , नाती-गोती , सहज विसरले
स्वीकारुनी वीर मरण स्मरणी राहिले
कष्टवूनि देहा अति यज्ञ मांडीती
वेदीवर शूर-वीर रुधिर सांडिती
मायभूमी कंठातील रत्नहार तू
रक्षणास सीमेवर सिध्द सदा तू
स्वर्गाहून देश थोर हीच संस्कृती
‘जय जावं’ मंत्र गोड वानू मी किती?
भाट तुझे दशदिशांत , करिती गायना
रणधीरा , स्वीकारी मान वंदन
One thought on “शहीद भारती | Shahid Bharti”