पाऊस वाजतो दारी काय चुकलं , किती चुकलं कोण भिजलं, कोण सुकलं पुलाखालचं पाणी सुद्धा वाहून वाहून वाहून थकलं.. पाणीच काय, पूल सुध्दा वाहून गेला
कविता
कविता
संयम शिकविणारी फार सुंदर कविता… “मी सुद्धा चुकलो असेन”,एवढं मनात आणा!धनुष्य मग हातातलं,जरा संयमानंच ताणा! बाणच हळू कानात सांगेल,‘ठेव मला भात्यात!एवढं ऊन, एवढा पाऊस,असणारच की
दिवाळी चा फराळ डबे हुडकून खाण्यात जी मजा आहे ना ती काही न्यारी च आहे. प्रत्येकानं लहानपणी अनुभवलेल्या प्रसंगावर कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अतिशय लोभस,
सरली म्हणतात तरी..दारातल्या विस्कटल्या रांगोळीत..थोडीशी अजून उरली आहे दिवाळीलाडू चकलीच्या अर्ध्या भरल्या डब्यातआणखी खमंग मुरली आहे दिवाळी… व्हरांड्यातल्या फिकटल्या कंदिलातअजूनही हलकेच झुलते आहे दिवाळीदारात तेवणा-या
Vaari Vithalachi kavita बातमी ऐकून, चकित झाली विठ्ठलाकडे धावत , रखुमाई आली अहो ऐकलं का??, वारी रद्द झाली कोरोना ची बघा , कुठपर्यंत मजल गेली
अलवार वाजवित वेणू तो स्वप्नफुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. . क्षितिजावर निळसर रेघा गोंदून जराश्या हलक्या सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण
आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे आजी म्हणते काढल्या खस्ताजन्मभर मी केले कष्टतू म्हणजे त्या सगळ्याचीशेवट गोड असलेली गोष्ट सगळं
बहिणी ह्या अश्याच असतातहृदयाला झालेल्या जखमा लपवतहसत असतातडोळ्यातले अश्रू पापण्यांच्याकडांवर थोपवत असतातबहिणी अश्याच असतात माहेरी झालेला अपमानकाळजात लपवून ठेवतातमाहेरचा सन्मान दिमाखातजगाला सांगत सुटतातबहिणी ह्या अश्याच
पुस्तक…Pustak Kavita जून कधीच नाही आवडायचा त्याला. जून यायचा तो बंद शाळेची किल्ली घेवून. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू व्हायची. नवा वर्ग. नवे शिक्षक. दोनचार
आई – Aai Kavita नाही उमगत ” ती “ ——————————- काहीच बोलता न येणारी बाळं बोलायला शिकतात बोलायला शिकवलेल्या आईला कधी कधी