अलवार वाजवित वेणू तो स्वप्नफुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. . क्षितिजावर निळसर रेघा गोंदून जराश्या हलक्या सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण
कविता
कविता

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे आजी म्हणते काढल्या खस्ताजन्मभर मी केले कष्टतू म्हणजे त्या सगळ्याचीशेवट गोड असलेली गोष्ट सगळं

बहिणी ह्या अश्याच असतातहृदयाला झालेल्या जखमा लपवतहसत असतातडोळ्यातले अश्रू पापण्यांच्याकडांवर थोपवत असतातबहिणी अश्याच असतात माहेरी झालेला अपमानकाळजात लपवून ठेवतातमाहेरचा सन्मान दिमाखातजगाला सांगत सुटतातबहिणी ह्या अश्याच

पुस्तक…Pustak Kavita जून कधीच नाही आवडायचा त्याला. जून यायचा तो बंद शाळेची किल्ली घेवून. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू व्हायची. नवा वर्ग. नवे शिक्षक. दोनचार

आई – Aai Kavita नाही उमगत ” ती “ ——————————- काहीच बोलता न येणारी बाळं बोलायला शिकतात बोलायला शिकवलेल्या आईला कधी कधी

नोबेल – Nobel Kavita अंधार गडद होत जाताना आकाशाचा फळा चमचम चांदण्यानी जावा भरत… तसे शिक्षकाच्या खात्यात जमा होत जातात विद्यार्थी . किती तरी भावी

पाणी – Pani Kavita पुढील कवितांमध्ये पाणी हा शब्द 26 वेळा आढळतो आणि त्यातील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ प्रकट होतात

माझी शाळा – Mazi Shala kavita गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः माझी शाळा – Mazi Shala kavita विसरलो नाही मी तळव्यावरची

बिन भिंतीची शाळा – Bin Bhintichi Shala Kavita by Gadima संगीत – सुधीर फडके गीतकार – ग. दि. माडगूळकर गायक – सुधीर फडके चित्रपट –

राजा आणि मंत्री…! – Raja ani Mantri Kavita by Kusumagraj महाराष्ट्राच्या महाकवी कुसुमाग्रजांनी 1962 मध्ये “ऑथेल्लो” नाटकासाठी ही उपहासात्मक कविता लिहिली होती. राजा आणि मंत्री…!