पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Fame
नवजात बाळ लक्तरात अन सासर माहेरची कायमची संपलेली वाट. भयाण अंधारात चिंधीने धरली स्मशान वाट. सांडलेले पीठ, चितेवर भाजलेली भाकर , मडक्यातले पाण्याचे थेंब,भागली दोन पोटाची भूक. उद्याची काय वाट? काट्याकुट्यातून झोळी फिरवीत गोड आवाजाने कविता गात सापडली वाट. चिंधीच्या मायेच्या गोधडीतून हजारो अर्भकांना मिळालं नवजीवन, गायींना चारा, अनाथाना आसरा. स्वतः च बदललेलं सिंधू (Sindhutai Sapkal) नाव तिने सार्थ केलं आणि कीर्ती अमर केली.
-©पुष्पा पेंढरकर
११.०१.२२