पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Wait | The Way
तिचे पंचप्राण क्रूर कर्म्याच्या कैदेत सापडले होते. लाख लाख योजने दूर स्वराज्याची काळजी होतीच. वाट पाहून पाहून थकली बिचारी, या संकटातून वाट निघणं केवळ ईश्वराहाती. अन अचानक समोर उभे राहिलेल्या त्या बैराग्याने हाक मारली,”मा साहेब“. शिवबाला उराशी घट्ट धरून त्या मातेने मुक्त पणे अश्रूंना वाट करून दिली.
-©पुष्पा पेंढरकर
१०.०१.२०२२