Rajmata Jijau

राजमाता जिजाऊ | Rajmata Jijau

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Rajmata Jijau

धन्य जिजाबाई माता शिवाजींची

भार्या शहाजींची कणखर||१||

राजमाता स्थान होतें महत्वाचे

खरे प्रेरणांचे शिवराया||२||

शिवबास दिली हाती तलवार

राजे झाले स्वार घोड्यवर||३||

गनिमी काव्याने शत्रूवर वार

नाही कधी हार शिवबाची||४||

स्वराज्य स्थापना बळ पंखा दिले

आदर्श ठेविले कायमचे||५||

चरणी तुझिया करुया वंदन

वाढती स्पंदन हृदयात||६||

तोरण बांधून किल्ला तो जिंकला

शिवबा घडला स्वराज्यात||७||

कठोर शासन मुत्सद्दी वर्तन

झाले प्रवर्तन राज्यामध्ये||८||

मानाचा मुजरा करू राजमाता

अभंगात गाता अभिमान||९||

संस्कराची खाण आदर्श रूपात

भावना मनात कायमच्या||१०||

-©करूणा प्रवीण शिंदे पुणे

Share

You may also like

2 thoughts on “राजमाता जिजाऊ | Rajmata Jijau

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO