नातवंड | Grandchildren
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Grandchildren

नातवंड म्हणजे काय चीज असतं , 🧒

आजी आजोबा (Grandparents) मध्ये दडलेलं सँडविच असतं.👩‍🦳🧑‍🦳

नातवंड म्हणजे काय चीज असते ,🤷‍♀️

आई रागावली की आजी कडील धाव असते.👩‍🔬

नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,

पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.🧀

नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी

पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.🌹

नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद🤦‍♀️

सगळ्या चवींना बांधतो एक संध.

नातवंड म्हणजे खव्याचा पेढा

अखंड आनंद घ्या हवा तेवढा.🎂

नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम

तिस-या पिढीचा असतो उगम.🤪

नातवंड म्हणजे आनंद तरंग😂

आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.

सर्व आजी आजोबांसाठी

🌹 समर्पित 🌹

Share नातवंड

You may also like

5 thoughts on “नातवंड | Grandchildren

Leave a Reply

Your email address will not be published.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.