Touch
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Touch

वर्ण : १६

ओतले मातीत पाणी कालवीला चिखल मी ।।१।।

आवडे तो स्पर्श ओला छंद त्याचा घेतला मी ।।२।।

विविध चीत्रे खेळणी निर्मिली कीती त्यातुनि ।।३।।

स्पर्श तो वाटे हवासा आठवीत मी अजूनी ।।४।।

वीणीले कितिकदा मी धागे ऊभे नि आडवे ।।५।।

उबदार लोकरीचा स्पर्श आजहि आठवे ।।६।।

पद स्पर्श राघवाचा जेंव्हा शिळेस लाभला ।।७।।

शापमुक्त केले मज सांगते सती अहिल्या ।।८।।

न घडेचि स्पर्श ईशा मनि मूर्ती साठवावी ।।९।।

ती शाल तव क्रुपेची स्वप्नीच अनुभवावी ।।१०।।

पुष्पा पेंढरकर

०३.०५.२२

Share

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock