अहंकार शत्रू | Ego is the enemy

Ego is the enemy कळिकाळाहूनमहा भयंकरषड्रिपू हे क्रूरमानवासी क्षणोक्षणी उठेमनी अहंकारसत्याचा संस्कारविसरला प्रासादी कोंडलेसर्व देवगणगर्वाने रावणअंध झाला आसक्तिने केलेजानकी हरणकौसल्या नंदनवधी तया ज्ञान अहंकारीवृद्ध चांगदेवभेटे

Read More
But don't be impatient

But don’t be impatient बारा महिने होऊन गेलेत व्यवहार सारे ठप्प झालेत .साठवलेले चार पैसे कधीच सारे फस्त झालेत .मांडणीच्या वरच्या कप्प्यातले धान्यांचे डब्बे रिते

Read More
All of a Sudden

(All of a sudden…) आज अचानक आलेल्या लहरीमुळेघर स्वच्छ झाडले कचरा होता किरकोळपण मला एकच विचाराने पछाडले…आज अचानक या लहरीने दिले होते जाणवून…घराच्या त्या चौसष्ट

Read More
love romantic mind

Mind मना मनाची मनामधूनी मनात आठवण झाली…या मनांच्या खेळामध्ये मने किती विखुरली… मनातच मग माझ्या मनाचा ताबा कसा हा सुटला…विचार मना तू स्वतः लाच रे

Read More
Poem by Shankar Vaidya

That’s all I want to say तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीसमाळ गुंफीत होतीसफुले ओवता ओवतासगळं दोरा केशरी होत गेलातुझ्या माझ्या संबंधात…मला एवढंच सांगायचं आहे

Read More
शहीद भारती - Shhid Bharti

Shahid Bharti मायभूमी मुक्तिस्तव , प्राण अर्पितीते शाहिद कीर्ती त्यांची सूरही मानिती भगतसिंग राजगुरू अमर जाहलेसांगे सुखदेव हसत फास चुंबिले भाव-बंध , नाती-गोती , सहज

Read More
शेला - Shawl

Shawl प्राणाहुनही मनात जपलानाजूक बकुळ शेला थकल्या हाती अवचित अलगदओंजळीत उचलला त्या फुलाफुलातून कितीक बालिकामाजभवती जमल्या एकिमागून एक तारकाभूवरी अवतरल्या त्या प्रौढ , तयांचे मज

Read More
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO