पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Friendship
ज्यांना मित्र असतील,
त्यांनी ते जपावेत…
ज्यांना मित्र नसतील,
त्यांनी ते शोधावेत…😀
मित्राशिवाय
जगण्याची वेळ
शत्रूवरही येऊ नये…☝️
आपल्या तोडीचाच
किंवा त्यापेक्षा थोडा
वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर
असणारं फ्रेंड सर्कल
असणं ह्यासारखं दुसरं
भाग्य नाही…👏
आणि आपण मारलेला
एखादा पंच समोरच्याला
समजावून सांगायची
वेळ येणे ह्यासारखं
दुर्भाग्य नाही…😔
वयाच्या बंधनाला
अमान्य करून
वाह्यातपणा चालू
ठेवला, की…
बुद्धी ताजीतवानी
राहते आणि मेंदू
अखंड क्रिएटिव्ह
राहतो…😊
“अरे तुझं वय कांय,
बोलतोयस काय?”
हा प्रश्न ज्याला पडतो,
ती माणसं अकाली
वृद्ध होतात…😃
येता जाता केलेला
फालतूपणा हा आपले हॅप्पी हार्मोन्स
अबाधित ठेवतात… 😘
एखादी गोष्ट
सिरियसली न घेता
अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार
वाट लावणं ज्याला
जमतं तेच खरे मित्र….! ☝️
एकमेकांवर
कडी करून
मिष्किलपणाची,
बालीशपणाची
किंवा टारगटपणाची…
एवढच कांय थोडी
फाजिलपणाची हद्द
गाठणे, हेच खरं
जीवन….! 👦
एक दोस्त ने क्या खूब लिखा है कि –
“मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना,
मेरे दोस्तों को देर से आने की आदत है” … 😟
मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना,
कहीं दोस्त ना जल जायें जो दिल में बैठे हैं !
दोस्ती शब्द का अर्थ
बड़ा ही मस्त होता है .., (दो+हस्ती) 😎
जब दो हस्ती मिलती हैं ..,
तब दोस्ती होती है …
One thought on “मैत्री | Friendship”