पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
New moon night
अमावसेची ची रात्र होती रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील
ती: तुझा भुतावर विश्वास आहे का?
तो: जे मी पहिलच नाही त्यावर कसा विश्वास ठेवणार.
ती: पण तू मला तर पाहू शकतोस तरीही भूत पाहिलं नाही म्हणतोस.असं बोलून ती जोरात हसू लागली तिचे हसू आवरत ती बोलली अरे चेष्टा केली
तो: पण मी चेष्टा नाही करत मी मेल्यापासून माझं प्रतिबिंब मला दिसलेच नाही .
तो असं बोलला आणि अचानक तिच्या मानेवर काहीतरी थंडगार तिला जाणवलं आणि क्षणार्धात तीच शिर धडा वेगळं झालं आणि तो भेसूर आवाजात हसू लागला
त्याच्या हातातील कोयता त्याने झटकला (जागेवर फिरवला ) त्याच्या चेहेर्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते त्याने त्याच्या लांबसडक जिभेने कोयता आणि त्याला चेहेरा चाटून स्वच्छ केला आणि, हासता हासता बोलला सेंच्युरी पूर्ण झाली .
आणि असं बोलत तो त्याच्या पुढच्या शिकारीसाठी निघाला.
लेखक :- ओंकार कुलकर्णी
अमावसेची ची रात्र | New moon night हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
अमावसेची ची रात्र | New moon night – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.