Rang वर्ण..१६ जगन्मित्र चित्रकार विचित्र विश्व रेखितो । कुठे रंग कुंचला कुणास नाही दिसला तो ।१। ऊषःकाली सांजवेळी रंग फेकी रंगनाथ । रंगवी तो एकटाच
Touch वर्ण : १६ ओतले मातीत पाणी कालवीला चिखल मी ।।१।। आवडे तो स्पर्श ओला छंद त्याचा घेतला मी ।।२।। विविध चीत्रे खेळणी निर्मिली कीती
The Price of the Wife रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला.
1.5 अब्ज पेक्षा जास्त सक्रिय मासिक वापरकर्ते असलेले व्हाट्सएप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग एपसपैकी एक आहे. व्हाट्सएप सुरुवातीला फक्त स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आले होते. नंतर
Identity भाजीवाल्या ताईशी माझी ओळख (Identity) व्हायला तसे दोनचार वर्षे सहज झाली असावीत.मी तीला ताई म्हणतो कारण ती मला पहील्यांदा भेटलो तेव्हा दादा म्हणाली .
Concomitance | Company रात्री 12.30 ची वेळ….गंगापूर बस स्टॅन्ड वर ती एकटीच बसलेली.. वय बावीस तेवीस तरी असेल. अंगावर पिवळ्या रंगाचा तंग पंजाबी सूट. अंगभर
Forfeit | Penalty | Sentence लग्न माझे तिशीत झाले नवरा माझा नऊ वर्षांनी मोठा होता, दोघेही एकाच बँकेत काम करत होतो तिथेच ओळख झाली होती.कधी
Caution | Care हि एक सत्य घटना आहे .माझ्या आसपास घडलेली .खूप दिवसा पासुन लिहायची होती .एक सल मनात होती .आता व्यक्त होत आहे. ताईडी
Storm दाटलेल्या भावनांनापापण्यांचा बांध आहे….कोंडलेल्या हुंदक्यांचाडोह अथांग आहे….! शांत मनीच्या अंतरंगीविचारांचा कल्लोळ आहे….विझलेल्या राखेपोटीधगधगता अंगार आहे….! जीवघेण्या मौनामध्येवेदनांचा आकांत आहे….घोंघावणारे आत वादळवारा जरी शांत आहे….!
Conductor कंडक्टर (Conductor) ….खरंच हे ग्रेट आहे आज बऱ्याच दिवसांनंतर बार्शी ते पांगरी असा एस. टी. चा प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर, तर कुणी खांद्यावर