Bakul मांडवीच्या तटी शोभेपवित्र तीर्थ चाफळ ।समर्थांच्या ध्यानि मनीश्री राम मूर्ती शामल ।। राऊळाच्या अंगणातमोहरलेला बकुळ ।वृक्षावरी शोभतसेपुष्प नाजूक कोमल ।। मंद गंध भुलवितोखुळावतो आसमंत
Proud Peacock एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची
Consequences of Bad Company एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप
The Horse Learned a Well Lesson एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर
A Foolish Fox | A Clever Crow and a Fox एकदा एक कावळा झाडावर बसला होता. त्याच्या तोंडात जिलेबी होती. झाडाखालून एक कोल्हा आपल्याच नादात
Wait | The Way तिचे पंचप्राण क्रूर कर्म्याच्या कैदेत सापडले होते. लाख लाख योजने दूर स्वराज्याची काळजी होतीच. वाट पाहून पाहून थकली बिचारी, या संकटातून
Fame नवजात बाळ लक्तरात अन सासर माहेरची कायमची संपलेली वाट. भयाण अंधारात चिंधीने धरली स्मशान वाट. सांडलेले पीठ, चितेवर भाजलेली भाकर , मडक्यातले पाण्याचे थेंब,भागली
Parody poem चाल: सांग सांग भोलानाथ बोल कान्हा कृष्णा बोललोणी चोरलेस कायकाठी घेऊन शिंक्यावरचेमडके फोडलेस काय —कृष्णा बोल दूध तूप दही आतानाही शिंक्यावरीनाही मंथन नाही
Daughter अंकुरला बाल जीव कुशीत तुझ्या आईकन्या म्हणून मजला टाकू नकोस आईखुडू नकोस नाजूकशी शुभ्र जाईची कळीनाते युगायुगांचे नाळ तुजसी जोडलीकन्या नकोच म्हणती म्हणूदेत कोणी
Ornaments of “Halwa” निळ्या नभात उगवलीसुरेख शुभ्र चांदणीतेजस्विनी कुणी रमणीअवनिवरी स्मितवदनी चंद्रकळा खुलवित अतिकर्पूर गौरकांतीचाफेकळी नाकामध्येनथ टपोर मोती कुंडले कानात डुलेझुळूक कानी बोलतेनाजूकशी चंद्रकोरविशाल भाळी