Particha Faral

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो.आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …! घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला

Read More
Diwali Kavita

सरली म्हणतात तरी..दारातल्या विस्कटल्या रांगोळीत..थोडीशी अजून उरली आहे दिवाळीलाडू चकलीच्या अर्ध्या भरल्या डब्यातआणखी खमंग मुरली आहे दिवाळी… व्हरांड्यातल्या फिकटल्या कंदिलातअजूनही हलकेच झुलते आहे दिवाळीदारात तेवणा-या

Read More
Khajan

Khajan ani Wilson Disease गोऱ्यापान, सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं. हात पाय वाकडे तिकडे होऊन

Read More
Nartaki

Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki ‘अनाडी’ अनेकदा बघितलाय. हृदय उचंबळून टाकणारे बरेच प्रसंग त्यात आहेत. ‘सब कुछ सीखा हमने’च्या वेळेचा प्रसंगही असाच आहे. ‘जिला आपण आपल्यासारखी

Read More
Parijatak

रात्रीच पारिजातक (Parijatak) का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. अशी कथा की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेम कथांंना सुद्धा लाजवेल…. या कथेनुसार,

Read More
Sawalbadha Kavita

अलवार वाजवित वेणू तो स्वप्नफुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. . क्षितिजावर निळसर रेघा गोंदून जराश्या हलक्या सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण

Read More
Aaji aani Natwanda Kavita

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे आजी म्हणते काढल्या खस्ताजन्मभर मी केले कष्टतू म्हणजे त्या सगळ्याचीशेवट गोड असलेली गोष्ट सगळं

Read More
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock