Lakshmis Vinavni चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावेआणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे कुठुनि कुठे सांग जाशी,उधळित आनंद राशीआळवीत गौरवीत दीप राग भावेचपल तुझे
कविता
कविता

पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतोआणि कविता प्रत्येक पिढीनुसारकशी वेगळी होते …… Rain नको नको रे पावसाअसा धिंगाणा अवेळी :घर माझे चंद्रमौळीआणि दारात

Friendship पुनीत प्रिती संगमीमज मैत्रिणी मिळाल्याजीवनात मैत्रीचाअर्थ मना उमजला ||1|| मैत्री आतूट जडलीमूल्य मोजावे कसे ?हे मृदुल बंध रेशमीना कधी तुटायचे ||2|| सहजिच भेटी घडल्यासुखद

उपनावे लहाने | कीर्ती महान मिळविलीझिजवूनि निज तनूस | दलित दीना दृष्टीविली || 1त्वचातज्ञ अति वत्सल | दयासिंधू बंधु विठ्ठलअवतरले बंधुद्वय | शस्त्रक्रिये माजि कुशल

Rang वर्ण..१६ जगन्मित्र चित्रकार विचित्र विश्व रेखितो । कुठे रंग कुंचला कुणास नाही दिसला तो ।१। ऊषःकाली सांजवेळी रंग फेकी रंगनाथ । रंगवी तो एकटाच

Touch वर्ण : १६ ओतले मातीत पाणी कालवीला चिखल मी ।।१।। आवडे तो स्पर्श ओला छंद त्याचा घेतला मी ।।२।। विविध चीत्रे खेळणी निर्मिली कीती

Storm दाटलेल्या भावनांनापापण्यांचा बांध आहे….कोंडलेल्या हुंदक्यांचाडोह अथांग आहे….! शांत मनीच्या अंतरंगीविचारांचा कल्लोळ आहे….विझलेल्या राखेपोटीधगधगता अंगार आहे….! जीवघेण्या मौनामध्येवेदनांचा आकांत आहे….घोंघावणारे आत वादळवारा जरी शांत आहे….!

Bhavachya Sagari विषय – मनाचे किनारे (Edges of the mind) शीर्षक – भवाच्या सागरी भवाच्या सागरीजीव नौका डुबे ।तिला सावरायामनाचे किनारे ।1। घेऊनी आपदायेई चक्री

Moisture उष्ण वात चैत्र मासीशीत झुळूक वाऱ्याची ।शब्द जुळविती मनीओल आगळ्या स्मृतींची ।।1 सुख दुःखा मिसळुनीवस्त्र विणले मानवा ।भाळी लिहुनी प्राक्तनादिला जन्म एक नवा ।।2

Bakul मांडवीच्या तटी शोभेपवित्र तीर्थ चाफळ ।समर्थांच्या ध्यानि मनीश्री राम मूर्ती शामल ।। राऊळाच्या अंगणातमोहरलेला बकुळ ।वृक्षावरी शोभतसेपुष्प नाजूक कोमल ।। मंद गंध भुलवितोखुळावतो आसमंत