Memories of You माता पिता सखा तूतुजविण नाही नाते ।चालविसी बोलविसीस्मरणी तुला साठवते ।। झाल्या चुका अनेकत्यातुन तू सवारीले ।पावन अति नाम तुझेसतत मुखी राहिले
The Story of the Lion and the Mouse एके काळी एका जंगलात एक सिंह झोपला होता, त्यावेळी एक उंदीर गम्मत म्हणून त्याच्या अंगावर उड्या मारू लागला. त्यामुळे
Dr. APJ Abdul Kalam डॉ. ए पी जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर
Get Together गेटटूगेदर (Get Together) हे एक औषध आहे. आपल्याला पटणार नाही पण हे नक्की वाचा त्यातील १०% जरी जमले तरी तूम्हांला नक्की आनंद होइल:
Mother In a new role भूमिका परस्पर कधी बदलल्या समजलंच नाही. माझी मुले, “माझी आई (mother)” कधी झाले हे कळलंच नाही. पण तरी खूप छान
Now, The Moment of Rest 28 दिवसापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींची सुरवात झाली….. कामवाल्या बाईचे निमित्त झालं…. खरंतर या वयात काय, काहीही छोटं कारण पुरतं म्हणा…..काहीतरी
Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini स्वरलता निमाली. स्वर्गीय स्वर स्वर्गस्थ झाले. भरतभूमीचा आवाज लोपला. साक्षात संगीत पोरकं झालं. श्रीकृष्णाची बासरी वाजायची थांबली. आपल्यातील प्रत्येकानं काहीतरी गमावलं. उद्याची
Friendship ज्यांना मित्र असतील, त्यांनी ते जपावेत… ज्यांना मित्र नसतील, त्यांनी ते शोधावेत…😀 मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये…☝️ आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ
Lata Mangeshkar – Infinite Emotion in One Voice आज लोकसत्ता मध्ये लता विशेष पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख…इथे पूर्ण देते आहे..(लोकसत्ता मध्ये जागे अभावी थोडा एडिट
Rituraj Battishi रमवाया रसिक जना ऋतुराजा ये दारी । कानात समीर सांगतो होई धरा बावरी ।। दशदिशात पुष्पगंध आसमंत दाटला । नवपल्लव रानी वनी हा