Khajan ani Wilson Disease गोऱ्यापान, सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं. हात पाय वाकडे तिकडे होऊन
bhagyashree
Chumban Ek Dokyaliti जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं. पुढ एका
R K Laxman I am very happy with my politicians. They did not take care of the country, but they took care of my job
Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki ‘अनाडी’ अनेकदा बघितलाय. हृदय उचंबळून टाकणारे बरेच प्रसंग त्यात आहेत. ‘सब कुछ सीखा हमने’च्या वेळेचा प्रसंगही असाच आहे. ‘जिला आपण आपल्यासारखी
रात्रीच पारिजातक (Parijatak) का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. अशी कथा की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेम कथांंना सुद्धा लाजवेल…. या कथेनुसार,
Vaari Vithalachi kavita बातमी ऐकून, चकित झाली विठ्ठलाकडे धावत , रखुमाई आली अहो ऐकलं का??, वारी रद्द झाली कोरोना ची बघा , कुठपर्यंत मजल गेली
अलवार वाजवित वेणू तो स्वप्नफुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. . क्षितिजावर निळसर रेघा गोंदून जराश्या हलक्या सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण
आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे आजी म्हणते काढल्या खस्ताजन्मभर मी केले कष्टतू म्हणजे त्या सगळ्याचीशेवट गोड असलेली गोष्ट सगळं
पूर्वी रेडियो (Radio) ऐकण्यास लायसन्स लागायचे म्हणे!एकीकडे रेडियो अडगळीला पडलाय असं म्हणणारे लोक आहेत तर दुसरीकडे वाढत जाणारे एफ एम रेडियो स्टेशन्स आणि लाखभर पगार
बहिणी ह्या अश्याच असतातहृदयाला झालेल्या जखमा लपवतहसत असतातडोळ्यातले अश्रू पापण्यांच्याकडांवर थोपवत असतातबहिणी अश्याच असतात माहेरी झालेला अपमानकाळजात लपवून ठेवतातमाहेरचा सन्मान दिमाखातजगाला सांगत सुटतातबहिणी ह्या अश्याच