Vyasang Kavita हव्यास नसे हा ध्यास असे हो खास ।ग्रंथांचा मजला नित्य घडो सहवास ।।१।। वाचाया द्या मज समीक्षा हि द मीं ची ।वाचाया द्या
bhagyashree

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवसलग्नानंतर मात्र राहत नाही,एकदा लग्न लावून दिलं कीदेवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗 मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉आणि

त्या दिवशी अचानक आम्हा तीन मैत्रिणीचं गेट टुगेदर झालं. कऱ्हाड कन्याशाळेतील आम्ही कितीतरी जणी पुण्यात स्थायिक झालो होतो. आम्ही नियमितपणे एकत्र भेटतो. आज मात्र फक्त

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा।श्रेय ज्याचे त्यास दयावे; एवढे लक्षात ठेवा।। ती पूर्वजांची थोरवी,त्या पूर्वजांना गौरवी।ती न कामी आपुल्या; एवढे लक्षात ठेवा।। जाणते

Sometimes in life प्रखर उन्हाचे चटके सोशीतजीवनपथ काट्यातून तुडवितकष्ट संपले स्वप्न बहरलेघरात माझ्या गोकुळ नांदतअकस्मात आयुष्यात कधी कधीचालून येते अमोल संधीगत जन्मीची ओळख सांगतकृष्णाकाठी सखी

Corona Naavacha Bagulbuva या मोठ्यांचं मुळी काही कळतंच नाहीबाप्पा मला मोठं कधी व्हायचंच नाही कोरोना कोरोना म्हणजे काय नाही करायचंविचारल्यावर म्हणतात तुला नाही कळायचं लवकर

दावी कौतुक तो दयाघन प्रभूया मानवी जीवनीयोगायोग म्हणो कुणी तयामी नित्यची संभ्रमीत्यावेळी अशी एक मौज घडलीसाहित्य सम्मेलनीनाना ग्रंथ नि पुस्तके बघुनियागेले तिथे रंगुनीपाठीमागून ये कुणी

Amar Asha अमृत धारा बरसत आलीअवनी वरती स्वर आशाकिती आपदा सहज साहिल्यादिले झटकुनी नैराश्याबालगीती तू कुसुम कोमलावृद्धत्वइ सुर अभय जीवालाकधी गाऊनी समर गीत तूवंदन करिसी

गा र जरा गाणं तू मोटेवर मैतराजोशात डौलात डुलवी शिवारा सोन्याच्या ताटांनी भरलय शिवारमावना कणसात मोती टपोर ठरना ठरना नजर रानावर रे जरा येईल कणसात

नवा बंगला नवं झोपाळा कुठे बरे शोभेल चांगलासौधावर अंगणात बांधा ग्यालरीतही दिसे भलादुरून बघते कोणाचे ते नव्हते तेथे एकमतमन हिंदोळ्यावर विहरत होते मात्र मी ऐटीतखुल्या