Corona Naavacha Bagulbuva या मोठ्यांचं मुळी काही कळतंच नाहीबाप्पा मला मोठं कधी व्हायचंच नाही कोरोना कोरोना म्हणजे काय नाही करायचंविचारल्यावर म्हणतात तुला नाही कळायचं लवकर
कविता
कविता
दावी कौतुक तो दयाघन प्रभूया मानवी जीवनीयोगायोग म्हणो कुणी तयामी नित्यची संभ्रमीत्यावेळी अशी एक मौज घडलीसाहित्य सम्मेलनीनाना ग्रंथ नि पुस्तके बघुनियागेले तिथे रंगुनीपाठीमागून ये कुणी
Amar Asha अमृत धारा बरसत आलीअवनी वरती स्वर आशाकिती आपदा सहज साहिल्यादिले झटकुनी नैराश्याबालगीती तू कुसुम कोमलावृद्धत्वइ सुर अभय जीवालाकधी गाऊनी समर गीत तूवंदन करिसी
गा र जरा गाणं तू मोटेवर मैतराजोशात डौलात डुलवी शिवारा सोन्याच्या ताटांनी भरलय शिवारमावना कणसात मोती टपोर ठरना ठरना नजर रानावर रे जरा येईल कणसात
नवा बंगला नवं झोपाळा कुठे बरे शोभेल चांगलासौधावर अंगणात बांधा ग्यालरीतही दिसे भलादुरून बघते कोणाचे ते नव्हते तेथे एकमतमन हिंदोळ्यावर विहरत होते मात्र मी ऐटीतखुल्या
Pustak पुस्तक म्हणजे निर्मळ दर्पणदिले प्रभूने अमोघ दान नऊ रसांचे इथे आकलनविविध विषय मांडीती सुज्ञ जनअखंड चाले विचार मंथनभवसागर हा पार करायासुकाणूच की पुस्तक साधनकामधेनू
Vasant Ritu ( Spring Season ) रामायणी निर्दाळुनी रावणविजयी झाले श्री रघुनंदनगुढ्या पताका उंच उभारूनजयनादे कोंदले नभांगणअति माजला कोरोनासूरसुखेनैव करि नरसंहारकोणी रोखू शके न त्यालाभीती
सुप्रभाती मन रोज जातसे त्या कृष्णाकाठीकशा कधि आणि कुणि बांधल्या या रेशीमगाठी दरी खोऱ्यातील बिकट ति वाटजीवन अवघे डोंगर घाटनैराश्य मेघ भवति घनदाटसावरिले संकटी सख्यांनी
Earth Day 2021 नवे साल संदेश नवानव तरु लावा जुनीही जगवाविशाल तरुवर खरेच ऋषीवरछाया शीतल देती जीवा हरित वसन अन लता फुलांनीवसुंधरेला सजवा नटवाप्राणवायू लाभेलच
Manogat Kapatatlya Pustakache छान पुस्तके कपाटातलीबोलु लागली आज अचानक“जीव गुदमरे कपाटात याकुठे हरवले दर्दी वाचक”? कपाटातली धुळ झटकण्यारोज सकाळी येतो नोकरअक्षरशत्रू असतानाहीमायेने तो फिरवीतो कर