Rituraj Battishi रमवाया रसिक जना ऋतुराजा ये दारी । कानात समीर सांगतो होई धरा बावरी ।। दशदिशात पुष्पगंध आसमंत दाटला । नवपल्लव रानी वनी हा
कविता
कविता
Shyaam Savala प्राण मिरेचा श्याम सावळा बालरूपी तो रांगत आला । यमुनाकाठी शाम दाटली पुरे खेळ रे म्हणे मीरा ।। आणि नभातुन बघती वाकून किती
Charoli अवचित नाथ दिसता मोहरून विश्व हसले नयनात उर्मिलेच्या अश्रू भरून आले । अन जानकी मिठीत नावरे पूर अश्रूंचा पाहते अयोध्या सारी हा सोहळा सुखाचा
Jijamata जिजामाता शिवबा नि राजमाता शब्दात कैसे वर्णू मी त्या माय नी सुपुत्रा आठवेन नित्य नेमी कर्तव्य, न्याय शौर्य सतधर्म राजनीती श्रीराम पांडवांच्या सांगून लाख
Rajmata Jijau धन्य जिजाबाई माता शिवाजींची भार्या शहाजींची कणखर||१|| राजमाता स्थान होतें महत्वाचे खरे प्रेरणांचे शिवराया||२|| शिवबास दिली हाती तलवार राजे झाले स्वार घोड्यवर||३|| गनिमी
Rajmata Jijabai जिजाऊचा आम्हा अभिमान.ती महाराष्ट्राची शानशिवबा सारिखा छावाघडविला संस्कारे महान अवर्षण दुष्काळाची मुजोरीम्लेंच्छांची गुलामगिरीखितपत पडला महाराष्ट्रस्वाभिमान ना उरी. स्त्रीयांची अब्रु वेशीवरजीवन मरण संर्घष फारदयनीय
Mujhe Jaan Na Kaho Meri Jaan मेरी जान मुझे जानन कहो मेरी जानमेरी जान मेरी जानमुझे जान नकहो मेरी जानमेरी जान मेरी जान जान न
Crossing Ninety दयासागरा, माझी जीवन गाथा तू लिहिलीस मला उत्तम शरीर संपदा आणि बुद्धी देऊन माझ्या कडून त्या गाथेला तू साकार केलेस न मागताही अपरंपार
Wife is Equivalent to Footwear बऱ्याच घरात आजही अस बोललं जातं किंवा मानलं जातं की सून ही पायातील पायताण आहे …. खूप वाईट वाटत तेव्हा
Broken Mirror and Broken Comb ज्यांचं ज्यांचं वय आजपन्नाशीत आहेत्यांच्या स्वभावा मधेबराच संयम आहे कुठून आला हा संयमएवढी नम्रता कशी ?अपमान पचवण्याचीताकद आली कशी ?